मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही.. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही... सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही.. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही.. केला सामना वादळाशी त्याच्या पासून पळालो नाही.. सामोरा गेलो संकटाना त्यांना पाहून वळलो नाही.. पचऊन टाकले दु:ख सारे कधीच मी हळहळलो नाही.. आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही.. कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही.. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच मला "मी कुणाला कळलोच नाही..
नावडे जें चित्ता । तें चि होसी पुरविता ।। का रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाटी ।। ध्रु ।। न करावा संग । वाटे दुरावावें जग ।। सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ।। जन धन तन । वाटे लेखावे वमन । तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरिनाथा ।। जाणोनि अंतर । टाळिसील करकर ।। तुज लागली हे खोडी । पांडुरगा बहु कुडी ।। उठविसी दारी । धरणें एखादिया परी ।। तुका म्हणे पाये । कैसे सोडीन ते पाहें ।। नाही विचारीत । मेघ हागनदारी सेंत ।। नये पाहो त्याचा अंत । ठेवी कारणापे चित्त ।। वर्जीत गंगा । नाही उत्तम अघम जगा ।। तुका म्हणे मळ । नाही अग्नीसी विटाळ ।।
कहना तो बहुत कुछ है तुझसे मगर मेसेज नही कर पाता हूँ सच है कि जीना है अब तेरे बग़ैर रोहतक मे आने के बाद एक पल भी रह नहीं पाता हूँ एक कोशिश रोज़ होती है शराब पीकर तुझे भुलाने की मगर एक पल भी भुला कहाँ पाता हूँ देखता हूँ 3 दिन से शिला bypas हर रात मगर ख़ुद को सुला नहीं पाता हूँ लिये फिरता हूँ एक समन्दर इन आँखों में मगर रो लूँ जी भर ऐसा कहाँ कर पाता हूँ जीना मुमकिन कहाँ था तेरे बग़ैर मगर मज़बूर हूँ मर भी नहीं पाता हूँ तू अगर देख सकती तो समझ जाती कि इस बेबसी को छुपा कहाँ पाता हूँ छलक जाता है दर्द कभी अल्फाज़ों से भी मगर मैं ख़ामोश भी रह नहीं पाता हूँ ... 💔
Comments
Post a Comment